सत्यजित देशमुख :
कुसळेवाडी ता.शिराळा येथे वारणा डावा कालव्यास गळती लागून मोठ्या प्रमाणात खचला आहे.1980 साली मातीकाम पूर्ण झालेल्या कालव्यास लिकीज झाले होते. कालवा जिरल्याने मोठी गळती लागली.अचानक कालव्यातून मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेजारील शेतीचे व पिकांचे नुकसान झाले आहे.सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. आज प्रत्यक्ष या ठिकाणी जाऊन पाहणी केली संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कालवा दुरुस्तीच्या सूचना त्यानुसार यांत्रिक विभागाने दुरुस्ती चे काम सुरु केले आहे. गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहे.
यावेळी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
Satyajit Deshmukh:
At Kuslewadi, Tal. Shirala, the Warna Left Canal has suffered a significant leak, causing severe erosion. Originally completed in 1980 with earthen work, the canal had leakage issues, which worsened over time, leading to a major breach. Due to this sudden large-scale leakage, nearby farmlands and crops have been severely damaged.
To prevent further loss, the water discharge from the canal has been stopped. Officials inspected the site today and directed immediate repairs. The mechanical department has initiated restoration work, with instructions to complete it swiftly. Several dignitaries and officials were present during the inspection..